Fake Paneer : पनीर खाताय… सावधान! भेसळयुक्त १४०० किलो पनीर जप्त

पुणे : शहरात भेसळयुक्त (Pune News) पनीरची विक्री होत असल्याचा (Fake Paneer) प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) (Food and Drug Administration) आणि पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांच्या पथकाने मांजरीतील एका भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या उत्पादकाच्या कारखान्यात कारवाई केली. या कारवाईत १४०० किलो पनीर, भेसळ करण्यासाटी वापरली जाणारी १८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल … Continue reading Fake Paneer : पनीर खाताय… सावधान! भेसळयुक्त १४०० किलो पनीर जप्त