Economic survey : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित

राज्य सरकारने विधानसभेत मांडले आर्थिक सर्वेक्षण मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था (Economy) सतत गतीमान होत आहे. राज्य सरकारने आज, शुक्रवारी विधानसभेत आर्थिक सर्वेक्षण (Economic survey) सादर केले. यानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.३ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. अर्थव्यवस्थेतील वाढीचा हा दर राष्ट्रीय अंदाजापेक्षाही जास्त आहे. देशाची अर्थव्यवस्था २०२४-२५ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा … Continue reading Economic survey : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित