Thursday, May 22, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ७ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ७ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध अष्टमी शके १९४६ चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग प्रीती. चंद्र राशी वृषभ नंतर मिथुन, भारतीय सौर १६ फाल्गुन शके १९४६. शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५३, मुंबईचा चंद्रोदय १२.३० मुंबईचा सूर्यास्त ०६.४५, मुंबईचा चंद्रास्त ०२.२९ उद्याची राहू काळ ११.२० ते १२.४९, दुर्गाष्टमी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रेमामध्ये यश मिळेल.
वृषभ : काही कामानिमित्त जवळपासचे प्रवास करावे लागतील.

मिथुन : प्रगती होईल
कर्क : प्रॉपर्टीची कामे होतील मात्र थोडे सबुरीचे धोरण घ्या.
सिंह : आर्थिक प्रगतिकारक घटना घटीत होतील.
कन्या : व्यवसायात यश मिळेल.
तूळ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
वृश्चिक : उन्नती प्रगती होईल. यश मिळेल.
धनू : क्रोधावर नियंत्रण ठेवा.
मकर : महत्त्वाची कामे टाळा. विलंब लागू शकतो.
कुंभ : नोकरीमध्ये अनपेक्षित अडचणी.
मीन : कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळ आणि दगदग करावी लागेल.
Comments
Add Comment