हाऊसिंग डॉटकॉमचा ऑनलाईन प्रॉपर्टी फेस्ट

मुंबई : रिअल इस्टेट अॅप हाऊसिंग डॉटकॉमने ऑनलाईन प्रॉपर्टी फेस्ट ‘हॅपी न्यू होम्स २०२५’ अर्थात ‘HNH25’ ची घोषणा केली आहे. हे या फेस्टिव्हलचे आठवे वर्ष आहे. यंदाचा ‘हॅपी न्यू होम्स २०२५’ फेस्ट सोमवार १० मार्च २०२५ पासून आणि गुरुवार १० एप्रिल २०२५ पर्यंत चालणार आहे. महिनाभर चालणारा हा व्हर्च्युअल प्रॉपर्टी फेस्ट आजवरचा सर्वात मोठा फेस्ट … Continue reading हाऊसिंग डॉटकॉमचा ऑनलाईन प्रॉपर्टी फेस्ट