बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : बोगस औषध खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. बोगस औषधी खरेदीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात … Continue reading बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार