

मुंबईत अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केले अत्याचार
मुंबई : पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोतील रिकाम्या आणि दिवे बंद असलेल्या बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे नोंदवली. या ...
मुलगी कपडे शिवायला घेऊन जात होती, त्यावेळी चौघांनी तिचे अपहरण केले. मुलीला जबरदस्तीने एका घरात नेण्यात आले. यानंतर घराचे दार बंद करुन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
अपहरण केल्यानंतर मुलीला जबरदस्तीने अज्ञात पदार्थ खाऊ घालण्यात आला. यानंतर तिच्यावर चौघांनी पाशवी बलात्कार केला. थोड्या वेळाने मुलीच्या अंगावर अॅसिड फेकून तिच्या शरीरावरील ॐ टॅटू नष्ट करण्यात आला. मुलीला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालण्यात आले. मुलीला बरेच दिवस घरात कोंडले होते. ती घरातून बाहेर पडून नंतर कशीबशी स्वतःच्या घरी पोहोचली. घरातून कपडे शिवायला निघाली होती त्याला दोन महिने उलटल्यावर मुलगी पुन्हा स्वतःच्या घरी पोहोचली होती. मुलीची अवस्था बघून कुटुंबियांनी चौकशी केली आणि सगळा प्रकार समजल्यावर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी सलमान, झुबेर, राशिद आणि आरिफ या चौघांविरोधात दुष्कर्म करणे, पॉक्सो कायदा (Protection of Children from Sexual Offences Act or POCSO ACT), एससीएसटी कायदा याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सलमानला अटक केली आहे. इतर तीन जणांचा शोध सुरू आहे.