नाशिक परिमंडलातील ९ हजार ७२४ ग्राहक थकबाकीतून मुक्त

११ कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा; अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक : महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली असून अभय योजना २०२४ नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार आहे. नाशिक परिमंडळात ९ हजार ७२४ ग्राहकांनी ११ कोटी ३३ लाख रुपयाचा … Continue reading नाशिक परिमंडलातील ९ हजार ७२४ ग्राहक थकबाकीतून मुक्त