

Cyber Crime : सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ!
हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई : नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती ...
पोको एम७ ५जीची प्रमुख वैशिष्ट्ये :
- स्नॅपड्रॅगन ४ जेन २ + १२ जीबी रॅम - भारतातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह गेमिंग, एडिटिंगचा आनंद घ्या आणि दैनंदिन टास्क्स करा.
- सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्ले - टीयूव्ही ऱ्हेनलँड ट्रिपल आय प्रोटेक्शनसह श्रेणीमधील सर्वात मोठ्या डिस्प्लेसह चित्रपट, रील्स आणि गेम्सचा अभूतपूर्व आनंद घ्या.
- ५० मेगापिक्सल सोनी सेन्सर - अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट व आकर्षक फोटो कॅप्चर करतो.
- ५१६० एमएएच बॅटरी + १८ वॅट फास्ट चार्जिंग (३३ वॅट इन-बॉक्स चार्जर) - दिवसभर बॅटरी कार्यरत राहते, तसेच काही मिनिटांमध्ये संपूर्ण चार्ज होते.
- नेक्स्ट जनरेशनसाठी डिझाइन करण्यात आलेला डिवाईस - अत्यंत किफायतशीर किमतीत जलद, फ्यूचर-रेडी ५जी कनेक्टीव्हिटी.
पोको एम७ ५जी अद्वितीय दरामध्ये लाँच करण्यात आला आहे. फक्त ९,९९९ रूपयांमध्ये ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्ट, १०,९९९ रूपयांमध्ये ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्ट खरेदी करा - पहिल्या दिवसाच्या विक्रीसाठी स्पेशल किंमत. फक्त पहिल्या दिवशी वरील स्पेशल किमतींचा लाभ घ्या, पोको एम७ ५जी ची विक्री ७ मार्च दुपारी १२ वाजल्यापासून फक्त फ्लिपकार्टवर सुरू होत आहे.