Thursday, July 3, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ५ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ५ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका योग वैधृती. चंद्र राशी मेष नंतर वृषभ, भारतीय सौर १४ फाल्गुन शके १९४६. बुधवार, दि. ५ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५५, मुंबईचा चंद्रोदय १०.३९, मुंबईचा सूर्यास्त ०६.४५, मुंबईचा चंद्रास्त ००.२३, उद्याची राहू काळ १२.५० ते ०२.१९.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : धनलाभाचे योग, आर्थिक आवक उत्तम राहील.
वृषभ : भाग्याची उत्तम साथ राहील.
मिथुन : आर्थिक प्राप्ती चांगली होईल.

कर्क : जवळपासचे प्रवास होण्याची शक्यता आहे.

सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल.
कन्या : दिवसभरात काही कडू-गोड अनुभव येण्याची शक्यता आहे.
तूळ : नोकरीत चांगली संधी प्राप्त होईल.
वृश्चिक : गृहसौख्य चांगले राहील, जोडीदार आपली काळजी घेईल.
धनू : उत्साह वाढविणारा दिवस आहे.
मकर : प्रेमात यश मिळेल.
कुंभ : मनावरील ताण दूर होईल.

मीन : अध्यात्मिक उन्नती होण्याची शक्यता.
Comments
Add Comment