MSME : भारताच्या आर्थिक विकासात एमएसएमईंची महत्त्वपूर्ण भूमिका – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारताच्या आर्थिक प्रगतीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई-MSME) परिवर्तनकारी भूमिका बजावत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. “वाढ, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जेचे इंजिन” या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकार स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनातून काम करत आहे आणि सुधारणा आणण्याचा वेग वाढवत आहे. आज देशात … Continue reading MSME : भारताच्या आर्थिक विकासात एमएसएमईंची महत्त्वपूर्ण भूमिका – पंतप्रधान मोदी