Sindhudurg Airport : चिपी विमानतळासाठी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स प्रयत्नशील -ललित गांधी

फ्लाय९१ विमान कंपनीसोबत सकारात्मक चर्चा मुंबई विमानसेवेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निवेदन सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर हा विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे उपाध्यक्ष … Continue reading Sindhudurg Airport : चिपी विमानतळासाठी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स प्रयत्नशील -ललित गांधी