‘लाँड्री’ व्यवसाय ‘कारखाना’ म्हणून पात्र

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले की, कपडे धुणे, साफसफाई आणि ड्राय-क्लीनिंग यांसारख्या (Laundry business) सेवा कारखाना कायदा, १९४८ अंतर्गत “उत्पादन प्रक्रिया” म्हणून पात्र ठरतात, जरी त्यातून नवीन वस्तू निर्माण होत नसल्या तरी. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, १० किंवा अधिक … Continue reading ‘लाँड्री’ व्यवसाय ‘कारखाना’ म्हणून पात्र