Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता”- पंकजा मुंडे

नागपूर : संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज, मंगळवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा द्यांनी आधीच द्यायला हवा होता. त्यापेक्षा त्यांचा राजीनामा यापूर्वीच घेतला असता तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया त्यांच्या भगिनी आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नागपुरातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या … Continue reading Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता”- पंकजा मुंडे