Thursday, March 27, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ४ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ४ मार्च २०२५

पंचांग

आज मिती फाल्गुन शुद्ध पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग ऐद्र चंद्र राशी मेष, भारतीय सौर १३ फाल्गुन शके१९४६, मंगळवार दि. ४ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५६, मुंबईचा चंद्रोदय ०९.५२, मुंबईचा सूर्यास्त ०६.४४, मुंबईचा चंद्रास्त ११.१८, राहू काळ ०३.४७ ते ०५.१६, राष्ट्रीय सुरक्षा दिन, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आर्थिक लाभ होईल.
वृषभ : प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन : शुभवर्तमान कळेल.
कर्क : अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल.
सिंह : नोकरी-व्यवसाय- धंद्यात अनुकूल परिस्थिती राहील.
कन्या : ज्येष्ठांचा मान राखा.
तूळ : काही कामानिमित्त प्रवासाचे योग.
वृश्चिक : आपल्या जीवनसाथीची सर्वतोपरी साथ मिळेल.
धनू : आवडत्या क्षेत्रात काम मिळेल.
मकर : व्यवसायात जास्त जोखीम पत्करू नका.
कुंभ : नोकरीत उत्तम परिस्थिती राहील.
मीन : मन प्रसन्न व आनंदी राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -