मुंबई: एअरटेलचा हा खास रिचार्ज प्लान आहे यात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो. एअरटेलमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत यात विविध फायदे आणि किंमती येतात. येथे स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.
एअरटेलच्या या रिचार्ज प्लानची किंमत २४९ रूपये आहे. या किंमतीत दररोज १ जीबी डेटा मिळेल. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण २४ जीबी डेटा वापरण्यास मिळेल.
एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस वापरण्यास मिळतील.
एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्स Airtel Xstream App वापरू शकतात. येथे तुम्हाला फ्रीमध्ये टीव्ही शोज, सिनेमा आणि लाईव्ह चॅनेल्स वापरण्यास मिळतील.