Akola ST Bus : अकोल्यात धावती एसटी बस आगीच्या भक्ष्यस्थानी

अकोला : अकोल्यामध्ये धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. अकोल्यातल्या अकोट पोपटखेड रस्त्यावर ही घटना घडली. या आगीमध्ये बस जळून खाक झाली. या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते.चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. https://prahaar.in/2025/03/02/morning-drizzle-afternoon-heat-see-what-the-temperature-will-be-like-in-mumbai-this-week/ मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज (२ मार्च) सकाळी पावणे नऊ वाजताच्या … Continue reading Akola ST Bus : अकोल्यात धावती एसटी बस आगीच्या भक्ष्यस्थानी