विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्ध खेळताना सचिनचा विक्रम मोडण्याची संधी

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत साखळी सामन्याच्या निमित्ताने भारत आणि न्यूझीलंड रविवार २ मार्च रोजी दुबईत आमनेसामने असतील. भारतीय वेळेनुसार रविवारी दुपारी अडीच वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे होणार असलेल्या या सामन्याच्या निमित्ताने विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्ध खेळताना सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे. IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध … Continue reading विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्ध खेळताना सचिनचा विक्रम मोडण्याची संधी