साहित्य संमेलनात मर्सिडिज धावली…

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर तब्बल सत्तर वर्षांनी राजधानी नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे झाले. १९५४ मध्ये झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते, तेव्हा स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. सन २०२५ मध्ये झालेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Continue reading साहित्य संमेलनात मर्सिडिज धावली…