Kanjivaram Saree : कांजीवरमच आहे कांचीपुरम!

सौंदर्य तुझं- प्राची शिरकर सणावाराच्या विशेष प्रसंगी महिला मोठ्या प्रमाणावर साड्यांची खरेदी करतात. कारण आपल्या भारतीय महिलांचा वॉर्डरोब साडीशिवाय अपूर्ण मानला जातो. प्रत्येक खास प्रसंगासाठी परफेक्ट साडी नक्कीच सापडते. एरवी बऱ्याच जणी ड्रेस, जीन्स अशा कपड्यांमध्ये वावरतात. पण लग्न किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला की हमखास साड्यांची खरेदी केली जाते आणि आवर्जून साड्याच नेसल्या जातात. … Continue reading Kanjivaram Saree : कांजीवरमच आहे कांचीपुरम!