Wednesday, July 9, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग साध्य. चंद्र राशी मीन. भारतीय सौर १० फाल्गुन शके १९४६. शनिवार, दिनांक १ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५८, मुंबईचा चंद्रोदय ०७.४८, मुंबईचा सूर्यास्त ०६.४३, मुंबईचा चंद्रास्त ०८.११ राहू काळ ०९.५४ ते ११.२२. रामकृष्ण जयंती, दादाजी महाराज साल्पेकर पुण्यतिथि,- नागपूर, शुभ दिवस, चंद्र दर्शन



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. कौटुंबिक सुख मिळेल
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती लाभेल.
मिथुन : कामामध्ये चालढकल नको. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करू शकाल.
कर्क : आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण आवश्यक.
सिंह : हाती घेतलेल्या कार्यात यश लाभेल.
कन्या : जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल.
तूळ : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा.
वृश्चिक : स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता. शांत राहा.
धनू : सरकारी कामात यश.
मकर : रोजच्या जीवनात काही कठोर व महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ : पूर्वी केलेल्या नियोजनात बदल करावा लागेल.
मीन : शांतचित्ताने विचार करून मगच निर्णय घ्या. यशप्राप्ती होईल.
Comments
Add Comment