Thursday, May 22, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Airtelचा ३ महिन्यांचा स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल

Airtelचा ३ महिन्यांचा स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल

मुंबई: जिओप्रमाणेच एअरटेलच्या सर्व पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यात विविध किंमतीप्रमाणेच विविध रिचार्ज प्लान आहेत. यात विविध फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान सांगत आहोत. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही मिळेल.


एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला डेटा मिळणार नाही. हा त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे कॉलिंगच्या प्लानच्या शोधात आहेत. एअरटेलचा दावा आहे हा भारताचा पहिला स्पॅमशी लढणारा नेटवर्क आहे. यामुळे युजर्सला सायबर हल्ल्यापासून संरक्षण होण्यास मदत होईल.


या प्रीपेड रिचार्जमध्ये युजर्स मोफतमध्ये हॅलो ट्यून्स लावू शकतात. हे डिटेल्स एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवरून घेण्यात आले आहेत. यात हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळेल.


एअरटेलच्या या प्लानची किंमत ४६९ रूपये आहे. यात युजर्सला डेटा, कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतील. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला दररोज ९०० एसएमएस वापरण्यास मिळतील. यात तुम्ही कम्युनिकेशनचा वापर करू शकता.

Comments
Add Comment