…तर भारत-अफगाणिस्तान यांच्यात रंगेल सेमीफायनल!

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंडला हरवत मोठा उलटफेर केला. या मुळे इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. तर अफगाणिस्तानने सेमीफायनलमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज अफगाणिस्तानचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यावर चाहत्यांचे लक्ष आहे. अफगाणिस्तानशी होणार भारताचा मुकाबला? शुक्रवारी जर अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर … Continue reading …तर भारत-अफगाणिस्तान यांच्यात रंगेल सेमीफायनल!