Bell’s Palsy Ptient : सिव्हील रुग्णालयात बेल्स पाल्सी रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले!

चेहऱ्याच्या पक्षघाताने त्रस्त पाच रुग्णांवर फिजिओथेरपीचे यशस्वी उपचार ठाणे : पक्षाघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असली, तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे खूप महत्वाचे ठरत आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने (बेल्स पाल्सी) त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर … Continue reading Bell’s Palsy Ptient : सिव्हील रुग्णालयात बेल्स पाल्सी रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले!