दत्तात्रय गाडेला फासावर लटकावण्यासाठी पाठपुरावा करणार, रुपाली चाकणकरांनी दिले संकेत

पुणे : स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये कोंडून तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी शिरुरमधून अटक केली. या प्रकरणात आरोपीला फाशी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. तसेच महिलांच्या विरोधातल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाय करावे, यासाठीही राज्य … Continue reading दत्तात्रय गाडेला फासावर लटकावण्यासाठी पाठपुरावा करणार, रुपाली चाकणकरांनी दिले संकेत