पाकिस्तानमध्ये मशिदीत स्फोट; पाच ठार, अनेक जखमी

अखोरा खट्टक : पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अखोरा खट्टक भागात शुक्रवारचा नमाज सुरू असताना मशिदीत स्फोट झाला. या स्फोटामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. मशिदीतील मुख्य सभागृहात स्फोट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. Threat attack on CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी प्राथमिक माहितीनुसार आत्मघाती हल्ला करुन … Continue reading पाकिस्तानमध्ये मशिदीत स्फोट; पाच ठार, अनेक जखमी