Mahasangam : कुंभमेळ्यावर होणार चित्रपट! ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : नुकतेच प्रयागराजमधील ४५ दिवसांचा महाकुंभ संपला आहे. परंतु त्याच्या भव्य कार्यक्रमाबद्दल अजूनही चर्चा सुरू आहेत. या कुंभमेळ्यात सर्वसामान्य लोकांसह अनेक राजकीय नेते तसेच अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, आता हा कुंभमेळा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Mahakumbh 2025) Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले! ‘व्हर्च्युअल भारत’ या प्रॉडक्शन … Continue reading Mahasangam : कुंभमेळ्यावर होणार चित्रपट! ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका