Friday, October 31, 2025
Happy Diwali

Mahalaxmi Flyover : महालक्ष्मी येथील उड्डाणपूल २०२६ पर्यंत होणार खुला

Mahalaxmi Flyover : महालक्ष्मी येथील उड्डाणपूल २०२६ पर्यंत होणार खुला
मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी केली. पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे, पावसाळ्याच्या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  तसेच येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आतापासूनच तसे नियोजन करावे, असे निर्देश बांगर यांनी दिले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >