DCM Eknath Shinde : ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी … Continue reading DCM Eknath Shinde : ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे