Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले!

मुंबई : एकेकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गळ्यातील ताईत असलेले मीरा-भाईंदर महापालिकेचे एक माजी पालिका आयुक्त , तसेच शिंदे यांचे एकेकाळच्या खासगी सचिवावर शिंदे यांचा संताप अनावर झाल्याचे दृश्य पहायला मिळाले. स्वतःच्या वसई विरार महापालिका आयुक्तपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिफारस पत्रावर सही घेण्यावरून हा प्रकार झाल्याचे केबिन मधील प्रत्यक्ष दर्शीनि सांगितले. संताप … Continue reading Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले!