पंचांग
आज मिती फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके १९४३. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्ध. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ९ फाल्गुन शके १९४३. शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५९, मुंबईचा चंद्रोदय ६.००, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.४३ मुंबईचा चंद्रास्त ३.४८ राहू काळ ८.१४ ते ९.४०. राष्ट्रीय विज्ञान दिन. फाल्गुन मासारंभ, अमावस्या समाप्ती पहाटे ६.१४. शुभ दिवस मेष – अनुकूल दिवस. नोकरीत भाग्योदय होऊ.