प्रमुख मार्गावर ४८ होळी विशेष ट्रेन सोडण्यात येणार
मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वे प्रमुख मार्गावर ४८ अतिरिक्त होळी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या विशेष ट्रेनचा उद्देश प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करणे आहे. मुंबई- मऊ, दानापूर, बनारस, समस्तीपुर, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, पुणे गाजीपुर, दानापुर, हजरत निजामुद्दीनमा ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर – लोकमान्य टिळक टर्मिनस ही ट्रेन दि. १० ते दि. १५ मार्च आणि दि.१७. मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दानापुर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजता पोहोचेल, ०१०१० ट्रेन दि. ११, दि. १६ आणि दि. १८ मार्च रोजी १८.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ४.४० वाजता पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. ७, दि. ९, दि. १४ आणि दि. १६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी रात्री २०.२० वाजता पोहोचेल. तसेच ही ट्रेन दि. ९, दि. ११, दि. १६ आणि दि. १८ मार्च रोजी मऊ येथून सकाळी ५.५० वाजता सुटेल आणि टर्मिनस-बनारस लोकमान्य टिळक टर्मिनस ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १२, १३ मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन बनारस येथून दि. १३, १४ मार्च रोजी २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ४.४० वाजता पोहोचेल. पुणे दानापूर पुणे ही ट्रेन दि. १०, १४, १७ मार्च रोजी पुणे येथून सायंकाळी ७: ५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ५:०० वाजता पोहोचेल. दानापुर – पुणे ही ट्रेन दि. १२, १६, १९ मार्च रोजी दानापूर येथून सकाळी ६:४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:३५ वाजता पोहोचेल.
पुणे गाजीपूर शहर पुणे ही ट्रेन दि. ७, ११, १४, १८ मार्च रोजी पुणे येथून सकाळी ६:४० वाजता सुटेल आणि गाजीपूर शहर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:०५ वाजता पोहोचेल, गाजीपुर शहर- पुणे ही ट्रेन दि. ९, १३, १६, २० रोजी गाजीपुर शहर येथून पहाटे B लोकमान्य टिळक टर्मिनस -समस्तीपूर लोकमान्य टिळक टर्मिनस ही ट्रेन मंगळवार दि. ११. १८ मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस पेथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपुर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.१५ वाजता पोहोचेल. ही साप्ताहिक विशेष ट्रेन बुधवार दि. १२. १९ रोजी समस्तीपुर येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता पोहोचेल.