AUS vs AFG: पावसामुळे ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना रद्द, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

लाहोर: लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेलाही फायदा मिळाला आहे. कारण त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्यांदा खेळताना २७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ पूर्ण १३ षटकेही खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलिया संघाच्या … Continue reading AUS vs AFG: पावसामुळे ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना रद्द, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये