AI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला

बीजींग : चीनमधून एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, एआय नियंत्रित असलेल्या रोबोटने अचानक लोकांवर हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोबोटने हल्ला केल्यावर तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले. या व्हायरल व्हिडिओमध्ये, ह्युमनॉइड रोबोट गर्दीकडे जात आहे आणि काही लोकांवर हल्ला … Continue reading AI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला