शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय गाडेची कुंडली उघड

पुणे : स्वारगेट एसटी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा चेहरा ओळखला आहे. पण घटनास्थळावरुन पसार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही. पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. पाठोपाठ आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती आणि त्याच्या विषयीची इतर महिती पण पोलिसांनी … Continue reading शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय गाडेची कुंडली उघड