पुण्याच्या विमानतळाशेजारी उभी राहिली अनधिकृत मझार

पुणे : पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारी एक अनधिकृत मझार उभारण्यात आली आहे. या मझारमध्ये येण्याच्या निमित्ताने विमानतळावरील हालचालींची लांबून पाहणी करणे सोपे आहे; अशा स्वरुपाची तक्रार देशाचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली आहे. मझार उभारण्यासाठी अज्ञातांनी विमानतळाची बाउंड्री वॉल अर्थात संरक्षक भिंत पाडून नंतर थोड्या बदलांसह पुन्हा बांधली आहे. विमानतळाच्या … Continue reading पुण्याच्या विमानतळाशेजारी उभी राहिली अनधिकृत मझार