IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार सामना

मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. त्यांना या वर्षी पुन्हा एकदा भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही संघादरम्यान नुकताच एक सामना झाला होता. हा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गंत २३ फेब्रुवारीला झाला होता. यात भारतीय संघाने विजय मिळवला. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. … Continue reading IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार सामना