“हिंदीमुळे २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्या”

चेन्नई : हिंदी भाषा जबरदस्तीने लादल्यामुळे गेल्या १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्याचा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आज, गुरुवारी केला. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या एका पोस्टमध्ये स्टॅलिन म्हणाले की, एकाधिकारशाही हिंदी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्राचीन भाषांना मारत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार हे कधीच हिंदी पट्टे नव्हते. आता त्यांच्या … Continue reading “हिंदीमुळे २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्या”