मराठी भाषा गौरव दिनी ५१ नव्या ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने आतापर्यंत ६९७ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मंडळ वर्षभरात छपाई करुन तयार केलेली पुस्तके दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करते. ही मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार यंदा नव्या ५१ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे … Continue reading मराठी भाषा गौरव दिनी ५१ नव्या ग्रंथांचे प्रकाशन