Amit Shah : तामिळनाडूतील एकही मतदारसंघ घटणार नाही- अमित शाह

द्रमुकच्या अपप्रचारानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला खुलासा कोईम्बटूर : जनगणनेच्या आधारे सीमांकन केल्यास तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ८ जागा गमवाव्या लागतील, असा अपप्रचार द्रमुक पक्षाकडून सुरु आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी देखील बुधवारी वक्तव्य दिले होते. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे सर्व फेटाळून लावले आणि राज्यातील एकही मतदारसंघ कमी होणार नसल्याचे आज, बुधवारी स्पष्ट केले. कोइम्‍बटूर … Continue reading Amit Shah : तामिळनाडूतील एकही मतदारसंघ घटणार नाही- अमित शाह