पंचांग
आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी ११.११ पर्यंत, नंतर चतुर्दशी शके १९४३. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ. चंद्र राशी मकर, भारतीय सौर ७ फाल्गुन शके १९४३. बुधवार, दि. २६ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०० मुंबईचा चंद्रोदय ०६.२६ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४२, मुंबईचा चंद्रास्त ०५.०७, राहू काळ १२.५१ ते ०२.१९. महाशिवरात्री, निशिथ काल उत्तर रात्री ००.२७ पासून उत्तर रात्री ०१.१६ पर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, शिवपूजन.