Marathi Bhasha Gaurav Din : गिरगावातल्या शाळेत होणार ‘अभिजात मराठी’ ची गर्जना!

१ हजारांहून अधिक मराठी गाण्यांची मैफिल रंगणार मुंबई : २७ फेब्रुवारी हा दिवस साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजे ‘विष्णू वामन शिरवाडकर’ ह्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये तसेच अन्य ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात … Continue reading Marathi Bhasha Gaurav Din : गिरगावातल्या शाळेत होणार ‘अभिजात मराठी’ ची गर्जना!