चार भारतीय कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध

कच्च्या तेलाची बेकायदेशीर मार्गाने विक्री करणा-या इराणच्या तेल उद्योगाशी संबंध वॉशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कमकुवत करण्यासाठी त्यांच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उद्योगांशी संबंधित कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये चार भारतीय कंपन्यांचा देखील समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे नेटवर्क कोट्यवधी डॉलर्सच्या कच्च्या तेलाची विक्री बेकायदेशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करत होते. … Continue reading चार भारतीय कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध