पहिला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी…” या गीताला पुरस्कार फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची पुरस्काराची घोषणा मुंबई : कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षी पासून दिला जाणार पहिला “राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी.. ” या … Continue reading पहिला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार जाहीर