Earthquake: बंगालच्या खाडीमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, कोलकातासह अनेक शहरांमध्ये बसले धक्के

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीमोलॉजीच्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी ६.१० वाजता आला होता. सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के बसल्याने कोलकातामध्ये राहणारे लोक भयभीत झाले आणि घराबाहेर पडले. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. … Continue reading Earthquake: बंगालच्या खाडीमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, कोलकातासह अनेक शहरांमध्ये बसले धक्के