पंचांग
आज मिती माघ कृष्ण द्वादशी १२.५० पर्यंत, नंतर त्रयोदशी शके १९४३. चंद्र नक्षत्र उत्तरा शाळा. योग व्यतिपात ०८.१४ पर्यंत, नंतर वरियान. चंद्र राशी मकर, भारतीय सौर ६ फाल्गुन शके १९४३. मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०१, मुंबईचा चंद्रोदय ०५.४१ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४२, मुंबईचा चंद्रास्त ०४.०४, राहू काळ ०३.४७ ते ०५.१४. भौम प्रदोष. शुभ दिवस ८.१४ ते दुपारी- १२.४७.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : अनुकूल बातम्या मिळतील. प्रवासाचे योग संभवतात.
|
 |
वृषभ : आपल्या नावलौकिकात भर पडेल. आर्थिक लाभ.
|
 |
मिथुन : कोणतेही नवे काम स्वीकारताना आपल्या क्षमतेचा विचार करणे जरुरी.
|
 |
कर्क : कामे पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठांची मदत मिळेल.
|
 |
सिंह : आपले महत्त्व लोकांना कळेल.
|
 |
कन्या : जमीन, स्थावरबाबतची कामे सावधानतेने करावी लागतील.
|
 |
तूळ : नवीन ओळखी होतील, पण व्यवहारात सावधानता बाळगा.
|
 |
वृश्चिक : जुने वादविवाद नव्याने डोके वर काढू शकतात.
|
 |
धनू : आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
|
 |
मकर : आपल्या कामात दिरंगाई करू नका.
|
 |
कुंभ : कुटुंब परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.\
|
 |
मीन : व्यवसाय-धंद्यात नवीन नियोजन यशस्वी होईल.
|