मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही!

मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, तात्पुरता जामीन मंजूर नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. जोपर्यंत या प्रकरणात सुनावणी सुरु आहे, पर्यंत कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती … Continue reading मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही!