संजय राऊत महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड, शिव्या देणे हा त्यांचा इतिहास; चित्रा वाघ यांचा तीव्र प्रहार

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हे महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड आहे, शिव्या देणे हा त्यांचा इतिहास आहे, असे वक्तव्य करत भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल करत संजय … Continue reading संजय राऊत महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड, शिव्या देणे हा त्यांचा इतिहास; चित्रा वाघ यांचा तीव्र प्रहार