Prices Of Chicken : जीबीएसचा परिणाम: चिकनचे दर घसरले, तर मासळी महागली!

पुणे : देशभरात गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) या संसर्गजन्य आजाराचा प्रभाव वाढत असून त्याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवरही दिसून येत आहे. पुण्यातील चिकन बाजारात मागणी घटल्याने दर घसरले आहेत, तर मासळीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे त्याचे दर चढे राहिले आहेत. जीबीएसचा धोका आणि अफवांमुळे ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली असून चिकन खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, मागणीत तब्बल … Continue reading Prices Of Chicken : जीबीएसचा परिणाम: चिकनचे दर घसरले, तर मासळी महागली!