Friday, June 13, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ कृष्ण एकादशी ०१.४८ पर्यंत नंतर द्वादशी शके १९४३ . चंद्र नक्षत्र पूर्वा शाढा. योग सिद्धी. चंद्र राशी धनु, भारतीय सौर ५ फाल्गुन शके १९४३. सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०१, मुंबईचा चंद्रोदय ०४.५३ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४२, मुंबईचा चंद्रास्त ०३.३ राहू काळ ०८.२९ ते ०९.५६. जागतिक मुद्रण दिन, विजया एकादशी. शुभ दिवस - सकाळी- १०:०४ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल.
वृषभ : प्रगतीला पोषक असा दिवस आहे. विविध प्रकारचे लाभ होतील.
मिथुन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
कर्क : भाग्याची साथ राहिली तरी संयमाने वागा.
सिंह : कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. आर्थिक लाभ.
कन्या : साधक-बाधक घटना घडू शकतात.
तूळ : सामाजिक कार्यात रस घ्याल.
वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
धनू : नोकरीत व्यवसाय धंद्यात कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
मकर : नोकरीत अनुकूल वातावरणाचा लाभ मिळेल.
कुंभ : धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा होईल.
मीन : नोकरीत काही वेळा बदलते निर्णय स्वीकारावे लागतील.
Comments
Add Comment