आंगणेवाडी जत्रोत्सवाची उत्साहात सांगता !

महाप्रसादाच्या कार्यक्रमाने मंदिर प्रांगण बहरले आंगणेवाडी (प्रतिनिधी): कमल पदी तुज नमितो माते, जय जय भराडी देवी… जय जय भराडी देवी…! असा ध्वनीक्षेपकावर चालू असलेला देवीचा गजर, महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणात उसळलेली भक्तांची गर्दी असाच नजारा शनिवारी रात्री आंगणेवाडीत पाहावयास मिळाला. महाप्रसाद ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी रात्री ९.४५ वाजता बंद झालेली दर्शन रांग पुन्हा रात्री १.३० … Continue reading आंगणेवाडी जत्रोत्सवाची उत्साहात सांगता !